शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

यादवनगरात हल्ल्यात चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

कोल्हापूर : भाऊबंदकीतून घराच्या जागेच्या कारणांवरून चौघांना लोखंडी बार, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना शनिवारी दुपारी यादवनगरात घडली. ...

कोल्हापूर : भाऊबंदकीतून घराच्या जागेच्या कारणांवरून चौघांना लोखंडी बार, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना शनिवारी दुपारी यादवनगरात घडली. हल्ल्यात चौघे जखमी झाले. रशिदा मुजावर (वय ३५), त्यांचे पती रमजान मुजावर (वय ४०, दोघेही रा. यादवनगर) अशी गंभीर जखमीची नावे आहेत. शनिवारी रात्री राजारामपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे : यासीन इब्राहिम मुजावर, हसीन यासीन मुजावर, सोहेन उर्फ ईप्पू मुजावर, आसीफ कासीम मुजावर, तौसीफ कासीद मुजावर, अलीशा कासीम मुजावर, सुम्मया हसीन मुजावर, सनीर शकील खतीफ, परवीन हसीन मुजावर (सर्व रा. यादवनगर, राजारामपुरी).

रमजान मुजावर व यासीन मुजावर हे भाऊबंद शेजारी राहतात. त्यांच्यात राहत्या घरावरून वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे. शनिवारी दुपारी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. यासीन मुजावरसह नऊ जणांनी रशिदा रमजान मुजावर, रमजान मुजावर यांंच्यासह त्यांचे भाचे गफूर शेख, नणंद रेहाना राजू शेख (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर लोखंडी बार, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फोटो नं. २९०५२०२१-कोल-रशिदा मुजावर (जखमी)

फोटो नं. २९०५२०२१-कोल-रमजान मुजावर (जखमी)

===Photopath===

290521\29kol_1_29052021_5.jpg~290521\29kol_2_29052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २९०५२०२१-कोल-रशिदा मुजावर (जखमी)फोटो नं. २९०५२०२१-कोल-रमजान मुजावर (जखमी)~फोटो नं. २९०५२०२१-कोल-रशिदा मुजावर (जखमी)फोटो नं. २९०५२०२१-कोल-रमजान मुजावर (जखमी)