शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने भुदरगड तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:50 IST

Rain Kolhapur -गेले दोन दिवस तालुक्यात संततधार जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून गारगोटी, म्हसवे,वाघापूर, निळपण हे चार बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.पाटगाव धरण क्षेत्रासह तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे .नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा नायब तहसीलदार संदीप भूतल यांनी दिला आहे .

ठळक मुद्देसंततधार पावसाने भुदरगड तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली

गारगोटी-गेले दोन दिवस तालुक्यात संततधार जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून गारगोटी, म्हसवे,वाघापूर, निळपण हे चार बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.पाटगाव धरण क्षेत्रासह तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे .नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा नायब तहसीलदार संदीप भूतल यांनी दिला आहे .गेल्या चोवीस तासात २०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर एक जून पासून आजपर्यंत ९३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पाटगाव येथील विद्युत प्रकल्पाच्या वीजनिर्मितीसाठी २२५ क्यूसेक्स ने विसर्ग सुरू आहे.सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे .अचानक पाण्याचा जोर वाढल्याने शेतात पाण्याची पातळी वाढून शेतीच्या बांधाचे नुकसान होत आहे.सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.पाटगाव मध्यम प्रकल्प माहिती

  • पाणी पातळी -६१८.६८ मीटर
  • एकूण पाणीसाठा-४७.३४ द.ल.घ.मी (१६७१.८१ द.ल.घ.फू.)
  • टक्केवारी - ४४.९८%

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर