शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यांतील नागरिकांच्या समन्वयासाठी चार समन्वय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 13:29 IST

विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनासाठी रविवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारीह्ण म्हणून नियुक्ती केली.

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक, मजूर कामगार यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यास शासनाने सशर्त परवानगी दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यांमधून व विविध राज्यांतून नागरिक कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. कोल्हापूर शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनासाठी रविवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारीह्ण म्हणून नियुक्ती केली.

विभागीय कार्यालय क्रमांक १ गांधी मैदानअंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, विभागीय कार्यालय क्रमांक २ शिवाजी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, विभागीय कार्यालय क्रमांक ३, जगदाळे हॉल अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, विभागीय कार्यालय क्रमांक ४ ताराराणी मार्केट अंतर्गत येणाऱ्या प्रभागासाठी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांची नियुक्ती केली आहे.समन्वय अधिकाऱ्यांची जबाबदारीशहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सीपीआर रुग्णालयामध्ये स्वॅब तपासणी करवून घेणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार त्यांचे घरी अलगीकरण अथवा संस्थात्मक अलगीकरण याबाबत मॉनिटरिंग करणे. संबंधित नागरिकांवर लक्ष ठेवणे.समन्वय अधिकाऱ्यांनी प्रभाग समितीचे अध्यक्ष, उपशहर अभियंता व प्रभाग सचिव यांच्या संपर्कात राहून त्या-त्या प्रभागात आलेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून देणे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका