शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चौघे इच्छुक, हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By राजाराम लोंढे | Updated: December 3, 2022 20:01 IST

लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरी जोरदार तयारी सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौघे इच्छुक आहेत. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके हेही आपणास भेटले आहेत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील हेही इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षाचा कालावधी असला तरी भाजपने मतदारसंघ निहाय जोरदार तयारी केली आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या (दोन्ही गट) पातळीवर सध्या शांतता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली गतीमान झाल्या आहेत. आघाडीमध्ये कोणता मतदार संघ कोणाला जाईल, याचा ठोकताळा बांधून तयारी सुरु आहे. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन नरके इच्छुक असल्याची घोषणा केली. याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, चेतन नरके हे माझ्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही उमेदवारीबाबत भेटले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अरुण नरके हे भेट घेणार असल्याचे समजते. त्यांच्यासह चौघेजण लढण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये व्ही. बी. पाटीलही असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. ‘ए. वाय.’ आता तरी आमच्यासोबतराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या संभाव्य बंडाबाबत विचारले असता, आता आमच्यासोबत आहेत ना, त्यामुळे चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. तुम्ही काळजी करु नका, असे मुश्रीफ यांनी सांगितले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHasan Mushrifहसन मुश्रीफ