शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी तुरुंगाधिकारी टी. डी. कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:58 IST

culture, kolhapurnews, माजी तुरुंगाधिकारी, कारखानदार आणि वाङ्‌मय चर्चा मंडळाचे संस्थापक तुकाराम दत्तात्रय तथा टी. डी. कुलकर्णी (वय ९२) यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.

ठळक मुद्देमाजी तुरुंगाधिकारी टी. डी. कुलकर्णी यांचे निधनवाङ्‌मय चर्चा मंडळाचे संस्थापक

कोल्हापूर : माजी तुरुंगाधिकारी, कारखानदार आणि वाङ्‌मय चर्चा मंडळाचे संस्थापक तुकाराम दत्तात्रय तथा टी. डी. कुलकर्णी (वय ९२) यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.कुलकर्णी यांनी तुरुंगाधिकारी म्हणून आर्थर रोड आणि येरवडा जेल पुणे येथे काम केले होते. नोकरी सोडून त्यांनी येथील उद्यमनगरमध्ये जयभवानी आयर्न वर्क्स हा कारखाना सुरू केला. त्यांनी नंतर हा व्यवसाय मुलाकडे सोपविला.

येथील शां. कृ. पंत वालावलकर ट्रस्ट रुग्णालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि उद्यम नागरी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. कोल्हापूरमध्ये ग्राहक मंचचे काम सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.कोल्हापुरातील कोणत्याही सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमाला त्यांची हमखास उपस्थिती असायची. चोखंदळ वाचक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. लेखक किंवा वक्त्यांच्या न पटलेल्या मुद्द्यांवरही ते नेहमी कार्यक्रमानंतर चर्चा करत असत. त्यांच्या पश्चात मुलगा कुलकर्णी मेटल्स इंजिनिअर्सचे कमलाकांत कुलकर्णी, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर