शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

परप्रांतीय दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

कोल्हापूर : येथील शाहूपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. रोहित रमेश दास (वय ...

कोल्हापूर : येथील शाहूपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. रोहित रमेश दास (वय २४, रा. सद्या रा. फिरस्ता, मूळ गाव खडकपूर, जि. मेदनीपुर, राज्य वेस्ट बंगाल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परीख पुलानजीकच्या पार्किंगमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील फौजदार संदीप जाधव, शुभम संकपाळ, सुशील सावंत हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथे संशयित तरुण दुचाकीवरून येत असल्याचे दिसून आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची विचारपूस केली, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पोलीसी खाक्या दाखवतातच त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी परीख पुलानजीकच्या पार्किंगमधून चोरल्याचे कबूल केले. ती दुचाकी जप्त करून त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोट नं. २६०८२०२१-कोल-रोहित दास (आरोपी- चोर)

फोट नं. २६०८२०२१-कोल- टू व्हीलर

ओळ : पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेली दुचाकी.

260821\26kol_13_26082021_5.jpg~260821\26kol_14_26082021_5.jpg

फोट नं. २६०८२०२१-कोल-रोहीत दास (आरोपी- चोर)फोट नं. २६०८२०२१-कोल- टू व्हीलरओळ : पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेली दुचाकी.~फोट नं. २६०८२०२१-कोल-रोहीत दास (आरोपी- चोर)फोट नं. २६०८२०२१-कोल- टू व्हीलरओळ : पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेली दुचाकी.