शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कोल्हापूर महापालिकेच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:44 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणशहर विकासासाठी मी प्रयत्नशील : महापौर मोरे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आपणास मिळालेल्या महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विविध समस्या तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह शहर विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मूलभूत सेवासुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील, अशी ग्वाही महापौर मोरे यांनी दिली.यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक उपस्थित होेते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर