शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सैतवडे येथे ट्रक झाडावर आदळून पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:32 IST

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगणबावडा मार्गावर सैतवडे फाटा येथे भरधाव ट्रक रस्त्याकडेच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या ...

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगणबावडा मार्गावर सैतवडे फाटा येथे भरधाव ट्रक रस्त्याकडेच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या बालिकेसह पाच जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमींची नावे अशी : सुरेश कुमार कोकाटे (वय ३०), अनिता सुरेश कोकाटे (२७), प्रकाश सखाराम लांबोरे (४०), प्राजक्ता प्रकाश लांबोरे (३८), सृष्टी प्रकाश लांबोरे (वय ३, सर्व रा. कातळी, ता. गगणबावडा).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गगणबावडाहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने ट्रक येत होता. त्याचवेळी समोर आलेल्या मोटारीला चुकवण्याच्या प्रयत्नात चालक सुरेश कोकाटे याचा ट्रकवरील ताबा सुटला व ट्रक रस्त्याच्या कडेला झाडावर आदळला. या दुर्घटनेत ट्रकच्या केबिनमधील पाच जण गंभीर जखमी झाले, त्यांना १०८ रुग्णवाहिकेने तातडीने कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात ट्रकच्या केबिनचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.