शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद शुक्रवारी कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:50 IST

गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माहिती निमंत्रक संदीप कारंडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्देधनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद शुक्रवारी कोल्हापुराततयारी पूर्ण : आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकणार

कोल्हापूर: गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माहिती निमंत्रक संदीप कारंडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिषदेला सुरुवात होणार आहे. कावळा नाका येथील अक्षता मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील मोजके १०० नेते सहभागी होणार आहेत. उर्वरित समाज, अन्य लोकांसाठी थेट प्रसारणाची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.मराठा समाज आरक्षणानंतर आता आरक्षणातील फेरबदलाच्या मागणीसाठी धनगर समाजही पुन्हा एकदा पेटून उठला आहे. लढ्याची दिशा ठरावी, केंद्र सरकारवर एकमुखाने मागणी आणि दबावगट तयार व्हावा या हेतूने या परिषदेचे आयोजन केले आहे.निर्णायक लढ्याचे रणशिंगराजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून फक्त समाजाच्या हिताची भूमिका या परिषदेत घेतली जाणार आहे. शाहू महाराजांच्या भूमीतून निर्णायक लढ्याला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आण्णा डांगे, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय धनगर समाजातील लोकप्रतिनिधी, नेते यांना या बैठकीसाठी आवर्जून बोलाविणे धाडण्यात आले आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरkolhapurकोल्हापूर