शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम अँटिजन मगच दुचाकी ताब्यात, जप्त वाहने परत देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:13 IST

CoronaVirus Trafic Kolhapur : लॉकडाऊनमध्ये शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीं पोलिसांनी जप्त केल्या होत्या, त्या पूर्ववत मालकाला परत देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू केली. दुचाकी परत हवी असल्यास प्रथम कोरोनाची जागीच अँटिजन चाचणी बंधनकारक केले. त्यामुळे दुचाकीमालकांची शहर वाहतूक शाखेच्या आवारातच अँटिजन चाचणी करूनच दंड आकारून ती ताब्यात दिली जात होती.

ठळक मुद्देप्रथम अँटिजन मगच दुचाकी ताब्यात, जप्त वाहने परत देण्यास सुरुवात २४८५ जप्त दुचाकी ; रोज १०० वाहने परतीचे नियोजन

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीं पोलिसांनी जप्त केल्या होत्या, त्या पूर्ववत मालकाला परत देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू केली. दुचाकी परत हवी असल्यास प्रथम कोरोनाची जागीच अँटिजन चाचणी बंधनकारक केले. त्यामुळे दुचाकीमालकांची शहर वाहतूक शाखेच्या आवारातच अँटिजन चाचणी करूनच दंड आकारून ती ताब्यात दिली जात होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सव्वा महिन्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींना कायद्याचा दंडुका दाखविला. दि.१५ एप्रिल ते २३ मेपर्यंत शहरात सुमारे २४८५ दुचाकी वाहने जप्त केली. त्यापैकी २८६ दुचाकी कडक लॉकडाऊनच्या आठवड्यात आहेत. जप्त वाहने सोमवारपासून मालकांना परत देण्याची कार्यवाही शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सुरू केली. त्यामुळे दुचाकी नेण्यासाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर प्रचंड रांग लागल्या होत्या.दुचाकीमालकाची गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचे बॉक्स आखले. मालकाचे हात प्रथम सॅनिटायझरींग करूनच त्याला आवारात घेतले जात होते. मास्क तपासून दक्षता म्हणून तेथेच ह्यअँटिजनह्ण चाचणी घेण्यात येत होती. त्यानंतर दुचाकीची कागदपत्रे तपासून दंड भरून टोकन दिले जात होते. टोकन घेऊन मेन राजाराम हायस्कूलच्या आवारातून दुचाकी ताब्यात दिली जात होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर