शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणविरहितच फटाके वाजवता येणार : रात्री सात ते नऊपर्यंतच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:48 IST

GreenCracaers, collector, kolhapur राष्ट्रीय हरित लवादाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत केवळ प्रदूषणविरहित फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांमध्ये हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या आदेशाचे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

ठळक मुद्देप्रदूषणविरहितच फटाके वाजवता येणार : रात्री सात ते नऊपर्यंतच परवानगीजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आदेश

कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत केवळ प्रदूषणविरहित फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रांमध्ये हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या आदेशाचे पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.दिवाळी सणाला नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनादिवशी (म्हणजे यंदा शनिवारी) पहाटे व सायंकाळनंतर सर्वाधिक फटाके वाजवले जातात; परंतु या आदेशामुळे पहाटे फटाके वाजविण्यावर बंधन आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी प्रदूषण रोखण्यात मदत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री व त्यांच्या वापराबाबत हरित लवादाने आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये फक्त विनाआवाजाच्या व प्रदूषणविरहित फटाक्यांची विक्री करण्यास व फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हे फटाके सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत फोडता येतील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास व्यक्ती व संस्थेवर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.प्रदूषणनियंत्रित फटाकेफूलबाजे, कुंडी, पाऊस, भुईचक्कर, पेन्सिल, नागगोळी, लसूणबॉम्ब, चुटपूट, आपटबार, केपा, रॉकेट.कोल्हापुरातील बदलगेल्या काही वर्षांतील प्रबोधनामुळे दिवाळीला लोकांनी स्वत:हूनच फटाके वाजविणे कमी केले आहे. फटाक्यांच्या किमती व त्यातून होणारे प्रदूषण विचारात घेऊन हे प्रमाण कमी झाले ही चांगलीच बाब आहे. यंदा चायना मेड फटाके बंद झाले आहेत. 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर