शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये अग्निशमन दलाने कर्नाटकातील एकाला वाचवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 15:02 IST

कोवाड मधील पुरात अडकलेल्या  किणी रोडवरिल 24 नागरीकांना आज बेळगाव मिल्ट्री च्या मदतीने बाहेर काढण्यास चंदगड प्रशासनाला यश , स्वतः नायब तहसिलदार नांगरे ऑपरेशन वेळी हजर , पुरस्थिती कायम , घरांची पडझड सुरु , पावसाचे थैमान कायम , वीज नाही , मोबाईल रेंज नाही , नागरीक हैरान

ठळक मुद्देअग्निशमन दलाने शिडी टाकून त्याला बाहेर घेतले.

कोल्हापूर -कागलमध्ये अग्निशमन दलाने कर्नाटकातील एकाला वाचवले. कोगनोळी टोल नाक्याकडून दुधगंगा नदीच्या पुलावरून आयबीपी पेट्रोल पंपापर्यंत पाण्यातून चालत आलेला एकजण पाण्याच्या दाबाने वाहून जात होता. मात्र तो झाडाला धरून बसला. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पालिकेत फोन करून सांगितले. अग्निशमन दलाने शिडी टाकून त्याला बाहेर घेतले.कोवाड मधील पुरात अडकलेल्या  किणी रोडवरिल 24 नागरीकांना आज बेळगाव मिल्ट्री च्या मदतीने बाहेर काढण्यास चंदगड प्रशासनाला यश , स्वतः नायब तहसिलदार नांगरे ऑपरेशन वेळी हजर , पुरस्थिती कायम , घरांची पडझड सुरु , पावसाचे थैमान कायम , वीज नाही , मोबाईल रेंज नाही , नागरीक हैरान

 

*गांधीनगर सह 14 गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय गेले तीन दिवस पाणीच नाही आले

*केळोशी खुर्द ( ता. राधानगरी ) येथील ५० एकर जागे एवढा भला मोठा डोंगर खचला या दोन गावांची पिण्याच्या पाण्याची स्किम ही खचली आहे .

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर