शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाहनधारकांकडून चार लाख रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:25 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये दंड वसूल केला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने सुरू आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांकडून चार लाख रुपये दंड वसूलनिर्बंधांचे उल्लंघन करणा-या १८७५ वाहनांवर गुन्हे

कोल्हापूर : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये दंड वसूल केला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने सुरू आहे.कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी पोलीस दलाच्यावतीने तीव्र मोहीम राबवली. निर्बंधांचे उल्लंघन करणा-या १८७५ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.

तर विनामास्क फिरणा-या ३१४ जणांकडून ६६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. शिवाय विनापरवाना अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ६२ अस्थापनाधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६० हजार ५०० रुपये दंड वसूल केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर