शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

CoronaVirus Lockdown : कोल्हापुरातील चित्रीकरणासाठी चित्रपट महामंडळाचा पाठिंबाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:44 IST

मुंबई-पुण्यातील ठप्प झालेले मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा नेहमी पाठिंबाच राहिला आहे. मात्र, या अनुषंगाने कोल्हापुर विरुद्ध पुणे-मुंबई असा वाद उकरून काढून काहीजण स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महामंडळ सगळ्यांचे असून त्याच्या एकसंधतेला तडा जाणार नाही, असे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने प्रसिद्ध केले आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील चित्रीकरणासाठी चित्रपट महामंडळाचा पाठिंबाचनिवेदनाद्वारे केली भूमिका स्पष्ट

कोल्हापूर : मुंबई-पुण्यातील ठप्प झालेले मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा नेहमी पाठिंबाच राहिला आहे. मात्र, या अनुषंगाने कोल्हापुर विरुद्ध पुणे-मुंबई असा वाद उकरून काढून काहीजण स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. महामंडळ सगळ्यांचे असून त्याच्या एकसंधतेला तडा जाणार नाही, असे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने प्रसिद्ध केले आहे.निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक बैठकीत चित्रपट व्यावसायिक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी महामंडळाच्या अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याविषयी सांगितले नाही. कोल्हापूर, पुणे, मुंबई हा प्रादेशिक वाद महामंडळाने केला नाही. पण कोल्हापुरातील मूठभर मंडळी हा प्रयत्न करत आहेत.

कोल्हापुरातील व्यावसायिकांनी येथे चित्रीकरणासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजल्यानंतर महामंडळाने पाठिंबा दर्शविला होता. तसेच पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे चित्रीकरणाची परवानगी मागितली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कोल्हापुरात चित्रीकरणास परवानगीचा विचार करावा ही मागणी केली. तसेच येथील चित्रीकरणासाठी झालेली तयारी लक्षात घेत परिसरातील कलावंत, तंत्रज्ञांना त्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन केले असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर