शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

फिनो पेमेंट बँक प्रशासनावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:17 IST

कोल्हापूर : बँक मित्र या योजनेच्या माध्यमातून फिनो पेमेंट बँकेने शासनाची फसवणूक केली आहे. या बँकेच्या प्रशासनासह त्यांना मदत ...

ठळक मुद्देफिनो पेमेंट बँक प्रशासनावर फसवणूकीचे गुन्हे दाखल कराबँक मित्रांची मागणी: कृती समितीची युनियन बँकेसमोर निदर्शने

कोल्हापूर: बँक मित्र या योजनेच्या माध्यमातून फिनो पेमेंट बँकेने शासनाची फसवणूक केली आहे. या बँकेच्या प्रशासनासह त्यांना मदत करणाऱ्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातंर्गत चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवारी बँक मित्रांनी लक्ष्मीपुरीतील युनियन बँकेंच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.ज्या ठिकाणी एटीएम किंंवा बँकाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी बँकाचे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, कर्ज, विमा अशाबद्दल नागरीकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँक मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि युनियन बँक आॅफ इंडीयााठी काम करत असलेल्या फिनो पेमेंट बँक या खासगी कंपनीकडून बँक मित्रांच्या नावावरच बोगस व्यवहार सुरु आहेत.

खोट्या कामाच्या आधारावर लाखो रुपये कंपनी कमावत आहे. या विरोधात आवाज उठवलेल्या बँक मित्रांना कंपनीकडून काढले टाकले जात आहे. या कंपनीवर कारवाई करावी आणि बँक अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बँक मित्र अन्याय निवारण कृती समितीने रस्त्यावर उतरत आंदोलन केले.आंदोलनात अनिल चव्हाण, सतीश नांगरे, रमेश सहस्त्रबुध्दे, जयंत पाटील, वैशाली पाटील, राजेंद्र कांबळे, भिमराव कदम, प्रशांत आंबी,हरिश कांबळे, आरती रेडेकर, बी.एल.बरगे, शुभम शिरहट्टी,अनिता शिंदे,संजय कांबळे, नेहा कोठारे, इर्षाद पठाण, दाउद ताजेखान, आनंद सातपुते, शुभांगी पाटील, दिलदार मुजावर यांनी सहभाग घेतला.मागण्या

  1. फिनो पेमेंट बँक प्रशासन व युनियन बँक अधिकाऱ्यांची चौकशी करा
  2. लेखी सुचना न देता बँक मित्रांना काढून टाकल्याची चौकशी व्हावी
  3. २२५0 रुपयांचा पगार ठरला असताना ११५0 रुपये कपात करुन नुकसान केल्याबद्दल परतावा द्यावा
  4. फिनो कंपनीशी करार रद्द करुन बँक मित्र युनियन बँकेमार्फतच नेमावेत

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर