शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:09 IST

Crimenews kolhapur- भारतीय राखीव बटालियनच्या दोन जवानांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हाणामारीत मनोज संभाजी तळेकर (वय ३०, रा. साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) व भरत रामचंद्र पाटील (२९, रा. सांगवडे, ता. करवीर) हे दोन्हीही जवान गंभीर जखमी झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देराखीव बटालियनच्या दोन जवानात हाणामारी दोघेही जवान जखमी : एकमेकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

कोल्हापूर : भारतीय राखीव बटालियनच्या दोन जवानांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हाणामारीत मनोज संभाजी तळेकर (वय ३०, रा. साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) व भरत रामचंद्र पाटील (२९, रा. सांगवडे, ता. करवीर) हे दोन्हीही जवान गंभीर जखमी झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भारतीय राखीव बटालियन (आय.आर.बी.)चे येथील कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पिछाडीस जुन्या अधीक्षक कार्यालयात आहे. सोमवारी दुपारी मनोज तळेकर व भरत पाटील या दोघा जवानांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारीचा प्रकार घडला.

भरत पाटील याने केलेल्या हल्ल्यात मनोज तळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना इतर सहकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर पाठोपाठ भरत पाटील हे जवानही उपचारासाठी दाखल झाले.दोन्हीही जखमी जवानांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर