शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 06:15 IST

आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर : आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.महाविद्यालयाच्या आवारातच मुलांचे वसतिगृह आहे. आरोपी विद्यार्थी शंकरला खिडकीकडेला झोप, असे म्हणत होता परंतु तो तयार नव्हता. त्यातील वादानंतर झालेल्या हाणामारीत आरोपीने शंकरच्या छातीवर, पोटावर ठोसे लगावले. शंकर अत्यस्वस्थ झाला. इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार अधीक्षक दत्तात्रय जाधव यांना सांगितला. जाधव यांनी जखमीशंकरला तत्काळ दुचाकीवरून वडणगे(ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात नेले.वसतिगृह अधीक्षक दत्तात्रय जाधव यांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याविषयी फिर्याद दिली आहे. शवविच्छेदनानंतर शंकरच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंबाईवाडा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.विद्यार्थी अस्वस्थखासगी रुग्णालयाच्या डॉक्टरनी त्याला कोल्हापूरला सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. तेथे नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी शंकर मयत झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे वसतिगृहामध्ये खळबळ माजली आहे. तसेच सारेच विद्यार्थी अस्वस्थ व घाबरून गेल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर