शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास पाच वर्षे सक्तमजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 20:05 IST

फिर्यादी आरोपीची पत्नी, आई, व पिडीत मुलगी हे फितूर झाले. तरीही न्यायालयाने आकाश लाटकर याला शिक्षा सुनावली.

कोल्हापूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी पोक्सो कायद्यांतर्गत पाच वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  याप्रकरणी सरकारी अभियोक्ता मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्याला कलंक लागला होता.याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहराच्या उपनगरात आरोपी सहकुटूंब राहत होेता. तो काहीही कामधंदा करत नव्हता. त्याची पत्नी व आई कामावर जाऊन कौटुंबिक खर्च चालवत. दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी पत्नी व आई कामावर गेले असता घरी कोणीही नव्हते. त्यावेळी आरोपीने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. दि. २२ ऑक्टोबर २०२० ला रात्री त्याने स्वता:च्या मुलीकडे अश्लील फोटो काढण्याची मागणी केली. पत्नीने जाब विचारल्यावर संतप्त झालल्या आरोपीने पत्नी व आईचा तलवार घेऊन पाठलाग केला. घाबरलेल्या कुटुंबियांने सांगली फाट्यानजीक सासऱ्याच्या घरी अश्राय घेतला. याबाबत त्याच्या पत्नीने राजारामपूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीला अटक झाली.फिर्यादी, पिडीत फितूर, तरीही शिक्षाखटल्यात सहा साक्षिदार तपासले. फिर्यादी आरोपीची पत्नी, आई, व पिडीत मुलगी हे फितूर झाले. तरीही राजारामपूरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान घुगे, पोलीस निरीक्षक अंजना फाळके या तपास अधिकारी व पंचांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षी आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अशोक शिंगे, सहायक फौजदार शाम बुचडे यांनी काम पाहीले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा