शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात मोटार मागे घेताना धडकल्याने वराच्या वडिलांचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 18:09 IST

Accident Kolhapur : लग्नकार्य व्यवस्थित पार पडले अन् कार्यालयानजीक मोटारकार पाठीमागे घेताना चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगाने येऊन धडकल्याने वराच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

ठळक मुद्देलग्नात मोटार मागे घेताना धडकल्याने वराच्या वडिलांचा दुदैवी मृत्यूशिंगणापूर फाटा येथील घटना : मोटारकार चालकावर गुन्हा

कोल्हापूर : लग्नकार्य व्यवस्थित पार पडले अन् कार्यालयानजीक मोटारकार पाठीमागे घेताना चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगाने येऊन धडकल्याने वराच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

उत्तम महादेव हरणे (वय ६२, रा. सरनाईक वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर शिंगणापूर फाटा येथे घडली. याप्रकरणी कारचालक शुभम लक्ष्मण माने (रा. इंगळी, ता. गडहिंग्लज) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि. १८) हरणे यांच्या मुलाचे शिंगणापूर फाटा येथील एका मंगल कार्यालयात लग्न झाले. वऱ्हाडी मंडळी घरी परतली, त्यावेळी साहित्य नेण्यासाठी लगबग सुरु झाली. या कार्यालयाच्या बेसमेंटनजीक शुभम माने चालवत असलेल्या मोटारीला पाठीमागे घेण्यासाठी वराचे वडील उत्तम हरणे हे दिशा दाखवत होते, त्यावेळी मोटारकार मागे घेताना त्यावरील ताबा सुटला व कार भरधाव वेगाने मागे येऊन हरणे यांना धडकली.

त्यावेळी कार्यालयाच्या पायरीवर डोके आपटल्याने हरणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हरणे हे पायरीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले, पण पोलीस तपासात त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मोटारकारचालक शुभम माने याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर