शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:18 PM

शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देशेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाणमहेपैकी जरगवाडीत प्रकार : पाच जणांवर गुन्हा

कोल्हापूर : शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बंडू पाटील यांनी आपल्या शेतात गाजरगवत लावले होते. ते गाजरगवत विलास धोंडिराम वाईंगडे यांनी उपटून टाकले. याप्रकरणी संतप्त झालेले पाटील यांनी त्यांना जाब विचारला. यावरुन दोघांत भांडण झाले.

या भांडणातच विलास वाईंगडे याच्यासह पाचजणांनी पाटील व त्यांच्या मुलाला खोरे, टिकाव, कुऱ्हाडीचे दांडके मारून जखमी केले. त्यामध्ये बंडू पाटील हे जखमी झाले. याप्रकरणी विलास धोंडिराम वाईंगडे, अरुण वाईंगडे, सचिन वाईंगडे, संग्राम वाईंगडे, ओंकार वाईंगडे (सर्व रा. महे, ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर