शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात शेतकरी मेळावे

By admin | Updated: November 22, 2014 00:19 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाचा पुढाकार: औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविणार

रत्नागिरी : आंबा व काजूवर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक आणि शेतकऱ्यांचे मेळावे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. ही फवारणी करताना ते प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटक नाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन करून औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. हे मेळावे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी अधीक्षक, पीक संरक्षक औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विक्रेते या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या मेळाव्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे बागायतीतील नवतंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होत असल्याने अशा मेळाव्यांची गरज व्यक्त करण्यात येत होती. आता हे मेळावे आयोजित केले आहेत. (शहर वार्ताहर)