शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात वळिवाची हजेरी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:58 IST

विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी (दि. ३०) मध्यरात्रीनंतर जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना रात्रीच्या पावसाने निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात वळिवाची हजेरीविजांच्या कडकडाटासह पाऊस

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी (दि. ३०) मध्यरात्रीनंतर जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना रात्रीच्या पावसाने निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा मिळाला. शहरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.शनिवारी दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत होता. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. रात्री अकरानंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर शहरासह आसपासच्या भागांत पावसाचा शिडकावा झाला.

यामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला; परंतु मध्यरात्रीनंतर राधानगरी, करवीर, इचलकरंजीसह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट होेऊन पाऊस झाला. तब्बल दोन तास पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला. या विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर