शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जाचक कलमे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:15 IST

राज्य सहकारी बॅँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आमच्यावर जी कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, ती कलमे सर्वोच्च न्यायालयाने  रद्द केली. कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी संचालक आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देजाचक कलमे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द : हसन मुश्रीफराज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश

कोल्हापूर : राज्य सहकारी बॅँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आमच्यावर जी कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, ती कलमे सर्वोच्च न्यायालयाने  रद्द केली. कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी संचालक आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.राज्य बॅँकेतील कर्जवाटपास दोषी धरून मुंबई उच्च न्यायालयाने संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते; पण ही सगळी प्रक्रियाच चुकीची होती. राज्य बॅँकेची ‘कलम ८८’ नुसार चौकशी झालेली नाही.

संचालक म्हणून नोटीस नाही, कोणत्याही प्रकारचे म्हणणेच न घेता थेट कारवाई केली. पोलिसांनीही जामीनच मिळू नये, अशी कलमे घालून गुन्हे दाखल केले होते. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

त्यावर सोमवारी सुनावणी होऊन ही कलमे रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर कायद्यास आधीन राहून या प्रकरणाची चौकशी करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचे हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर