शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अस्मिता पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतीचे पुण्यात प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 14:57 IST

कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १२)पर्यंत खुले राहणार आहे.

ठळक मुद्देअस्मिता पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतीचे पुण्यात प्रदर्शनमंगळवारपर्यंत सुरू राहणार: दर्पण आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात १३० कलाकृती

कोल्हापूर : कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १२)पर्यंत खुले राहणार आहे.भरतकाम या हस्तकलेतून चित्रे साकारण्यात अस्मिता पोतदार यांनी प्रावीण्य मिळविले आहे. आजपर्यंत त्यांनी पांढऱ्या केसांपासून महात्मा गांधी आणि काळ्या केसांपासून मदर तेरेसा यांची व्यक्तिचित्रे साकारली आहेत.

चांदीच्या तारेपासून अशोकस्तंभ, तर तांबे व चांदीच्या तारेपासून नर्तिका साकारली आहे. या प्रदर्शनात या चित्रांबरोबरच देशातील महनीय व्यक्तिमत्त्व असलेले सचिन तेंडुलकर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बाळासाहेब ठाकरे, राजस्थानी शेतकरी, मेंढपाळ, नववधू, नेपाळी व्यक्ती, आदी व्यक्तिचित्रांसह निसर्गचित्रांचाही समावेश आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकpaintingचित्रकलाkolhapurकोल्हापूर