शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘जातवैधता’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:03 IST

कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक तहसीलदार ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘जातवैधता’ अनिवार्यनिवडणूक तहसीलदार अर्चना कापसे यांनी दिली माहिती

कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूकतहसीलदार अर्चना कापसे यांनी  दिली.ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम १०-१ अ मधील तरतुदीनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दि. ३० जून २०२० किंवा त्यापूर्वी असेल. तर उमेदवारी अर्जासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्र्जाची सत्यप्रत, पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली होती.

मात्र, या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर झालेले नसून, त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून अद्याप काही कळविले नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे, अशी माहिती तहसीलदार कापसे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकTahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर