शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:49 IST

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली असून, या कारवाईत रस्त्यावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण मोहीम अधिक तीव्र रस्त्यावरील टपऱ्या तोडण्यात आल्या

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली असून, या कारवाईत रस्त्यावरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

शुक्रवारी लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्यावरील टपऱ्या या कारवाईत तोडण्यात आल्या. अतिक्रमण कारवाईत महापालिका कर्मचाऱ्यानी रस्त्यावर मांडलेले साहित्य जप्त केले.  महानगरपालिकेच्या वतीने  या परिसरांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळी या परिसरातील अनधिकृत केबिन्स, होर्डिंग, बॅनर्स व जाहिरात फलक काढण्यात आले.

दरम्यान, चारीही विभागीय कार्यालयांतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू असली तरी व्यावसायिक पुन्हा अतिक्रमण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नियंत्रणाखाली महानगरपालिकेच्या चारीही विभागीय कार्यालयांमार्फत शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या दहा-बारा दिवसांपासून राबविण्यात येत आहे.  कारवाईची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.विनापरवाना अतिक्रमण हटविण्याची कारवाई चालूच राहणार असून संबंधितांनी अनधिकृत जाहिरात फलक, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स त्वरित काढून घेण्यात यावेत; अन्यथा संबंधितांवर महानगरपालिका मालमत्ता विद्रूपीकरण अधिनियमानुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर