शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रिकामटेकड्या मुलाचा पैशासाठी पित्यावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:25 IST

कोल्हापूर : काम न करणाऱ्या मुलाने घरखर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून ८१ वर्षे वय असणाऱ्या पित्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार ...

ठळक मुद्देरिकामटेकड्या मुलाचा पैशासाठी पित्यावर सशस्त्र हल्लापाचगाव रोडवरील घटना : मुलावर गुन्हा

कोल्हापूर : काम न करणाऱ्या मुलाने घरखर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून ८१ वर्षे वय असणाऱ्या पित्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार पाचगाव येथील द्वारकानाथ आर. के. नगरात घडला. अमरसिंह मारुती माने (रा. प्लॉट नं. १८, पाचगाव रोड, कोल्हापूर) असे जखमी पित्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पृथ्वीराज अमरसिंह माने (वय ४९, रा. प्लॉट नं. १८, द्वारकानाथ आर. के. नगर, पाचगाव रोड) हा विवाहित असून, तो काहीही कामधंदा न करता वडिलांच्या घरातच विभक्तपणे दुसऱ्यां खोलीत राहत होता. त्याचा घरखर्चही वडील अमरसिंह माने हेच पाहतात.

बुधवारी (दि. ९) या पिता-पुत्रांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने वडिलांकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. वडिलांनी देण्यास नकार दिल्याच्या रागातून पृथ्वीराज याने धारदार लोखंडी पात्याच्या हत्याराने वडील अमरसिंह माने यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात अमरसिंह माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात पथ्वीराज माने याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर