शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निविदा काढून देशभरातील कंपन्यांकडून पूरग्रस्त भागात मदत मागवणार : एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:09 IST

निविदा काढून ६० दिवसांत अनुभवी कंपनी कडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मागवण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसेवा रुग्णालयात आउट सोर्सिंगद्वारे तातडीने रिक्त पदे भरण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले.निविदा काढून ६० दिवसांत अनुभवी कंपनी कडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मागवण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर : महापुरामुळे बाधीत पूरग्रस्तांसाठी काम केलेल्या देशातील कंपन्यांकडून निविदा मागवून मदत घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मोठया महापालिका प्रशासनाकडुनही मनुष्यबळ पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापुरात कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली व उपचार करण्यात आले.याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.केम्पी पाटील, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उमेश कदम, डॉ.सुप्रिया देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक उपस्थित होत्या.पूरग्रस्त भागात औषधांचा पुरवठा कमी पडु देणार नाही, असे ते म्हणाले. शेतीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत दिली जाईल तसेच पीककर्ज माफ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. राष्टीय आपत्ती जाहीर करण्याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात बोलून निर्णय घेतील. असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर