शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार व्यावसायिकांना नोटीस --विनापरवाना व्यावसायिक रडारवर आठ हजार व्यावसायिकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:55 IST

महापालिकेने आतापर्यंत परवाना नूतनीकरण केले नसलेल्या आणि विनापरवाना व्यवसाय करणा-या आठ हजार व्यावसायिकांना नोटीस बजावली असून, यामध्ये १५० व्यावसायिक विनापरवाना असणारे आहेत.

ठळक मुद्दे१५० व्यापाऱ्यांचा समावेश : लॉज, यात्री निवासांवर करडी नजर

कोल्हापूर : शहरातील विना परवाना व्यवसाय करणारे व्यापारी महापालिकेच्या रडारवर आहेत. अशा व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांची व्यवसाय सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आतापर्यंत परवाना नूतनीकरण केले नसलेल्या आणि विनापरवाना व्यवसाय करणा-या आठ हजार व्यावसायिकांना नोटीस बजावली असून, यामध्ये १५० व्यावसायिक विनापरवाना असणारे आहेत. लॉज, यात्री निवास यांचा यामध्ये समावेश आहे.

 

कोल्हापूर शहरामध्ये अनेक व्यावसायिकांनी महापालिकेचे परवाने घेतलेले नाहीत. गल्ली-बोळांमुळे खुलेआम व्यवसाय केला जात असून, याची नोंद मात्र होत नाही. यामध्ये यात्री निवास, लॉज यांची संख्या सर्वाधिक आहे. शहराच्या मध्यवस्तीमध्ये अशा प्रकारे मोठ्या संख्येने व्यवसाय सुरू आहेत. विशेषत: अंबाबाई मंदिर परिसरातील गल्ली-बोळांत यात्री निवासाचा सुळसुळाट आहे. असे विनापरवाना व्यावसायिक भाविकांकडून वारेमाप भाडे घेतले जाते. मात्र, महापालिकेचा परवाना घेतला जात नाही. तसेच काही यात्री निवासमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठीची यंत्रणाही उपलब्ध ठेवलेली नाही. अशा व्यावसायिकांवर महापालिकेच्या परवाना विभागाने कारवाईचा धडका लावला आहे. 

  • महापालिकेकडे नोंद असणारे व्यावसायिक : ११७२0
  • बंद झालेले व्यवसाय-१७३0
  • दुबार नोंद-२८२
  • परवाना विभागास वसुलीस पात्र व्यापारी-९२0८
  • नोटीस बजावलेले एकूण व्यावसायिक-८000
  • विना परवाना व्यावसायिक-सुमारे १000
  • विना परवाना व्यावसायिकांना नोटीस-१५0
  • व्यवसाय सील केलेले व्यापारी-२५
  • परवाना फी- ५00 ते २0 हजार रुपये (व्यवसायानुसार)फायर आॅडिटची सक्तीलॉज, यात्री निवास, हॉस्पिटल, मॉल, आदी व्यवसायांना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय परवाना दिला जात नाही. त्यांच्याकडून फायर आॅडिटची सक्ती करण्यात येते. ही यंत्रणा खर्चिक असल्याने व्यावसायिक यंत्रणा बसवीतही नाहीत आणि परवानाही घेत नाहीत. त्यामुळे भाविकांच्या जिवाशी खेळणाºयांवर महापालिकेकडून कारवाईचा धडका सुरू आहे.पार्किंगचा बोजवाराअनेक व्यावसायिकांनी महापालिकेसह संबंधित शासकीय कार्यालयाकडे व्यवसायाची नोंद केलेली नाही. कराचा बोजा पडू नये म्हणून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू आहे. यात्री निवासांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. गल्लीबोळांमध्ये यात्री निवास सुरू करण्यात आली असून, पार्किंगची सोय नसल्यामुळे सर्व वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे.

     

    नूतनीकरण केले नसलेल्या आणि विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. परवाना नूतनीकरण केले नसलेल्या २५ व्यापाºयांचे गाळे सील केले आहेत. तसेच विना परवाना व्यवसाय करणाºया २५ लॉज, यात्री निवासांना अंतिम नोटीस बजावली आहे. त्यांनी सात दिवसांत परवाना घेतला नाही तर त्यांचे व्यवसाय सील करण्यात येणार आहे.राम काटकर, परवाना अधीक्षक, महापालिका

    टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका