शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बास्केट ब्रिजला निधीच नसताना महाडिकांकडून धुळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 18:24 IST

Politics ShivSena Bjp Kolhapur : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी मिळाला आणि राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा आहे.

ठळक मुद्देबास्केट ब्रिजला निधीच नसताना महाडिकांकडून धुळफेकविजय देवणे, संजय पवार यांचा आरोप

कोल्हापूर : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी मिळाला आणि राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा आहे.

याच विषयावरून माजी खासदार धनंजय महाडिक धुळफेक करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी केला आहे.फडणवीस यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात या बास्केट ब्रीजची गरज आणि केंद्र सरकारने निधी देवूनही राज्य सरकारने पुढे काहीच केले नाही असा आरोप केला होता. यानंतर मंडलिक यांनी संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार केल्यानंतर असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे असे देवणे, पवार यांनी सांगतिले.देवणे म्हणाले, एवढी कोल्हापूरची फडणवीस यांना काळजी होती तर ते मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पूल का केले नाहीत. केंद्र शासनाने या पुलासाठी कोणताह निधी दिला नसताना फडणवीस यांनी तसे का जाहीर केले याचा खुलासा पहिल्यांदा त्यांनी करावा.पवार म्हणाले, भाजपच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात काहीही नवीन झाले नाही. निव्वळ थापा मारणाऱ्यांचा हा पक्ष आहे. पुन्हा फडणवीस कोल्हापूरला येतील तेव्हा त्यांना शिरोलीलाच रोखून बास्केट ब्रीजबाबत विचारणा करणार आहोत. कोल्हापूरची जनता यांना माफ करणार नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर