शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषात दुमदुमली कोल्हापुरनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:15 IST

Shivjayanti Kolhapur- शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी... अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

ठळक मुद्देशिवरायांच्या जयघोषात दुमदुमली नगरीअश्वारूढ पुतळ्याचे मिरवणुकीने आगमन; शिवाजी तरुण मंडळाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी... अशा जयघोषात परिसर दुमदुमून गेला.मिरजकर तिकटी येथून दुपारी बारा वाजता या मिरवणुकीचे उद्घाटन उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल बोंगाळे यांच्या हस्ते झाले. बिनखांबी गणेश मंदिर, कोठीशाळा, अर्धा शिवाजी पुतळा चौक अशी मिरवणूक काढण्यात आली. तिचा समारोप उभा मारुती चौकात झाला.

यात माजी नगरसेवक पिंटू राऊत, सचिन चव्हाण, सुरेश जरग, शिवतेज खराडे, अक्षय मोरे, सूरज आमते, अभिषेक शिंदे, पृथ्वीराज सरनोबत, अभिषेक इंगवले, राजू माने, निखील कोराणे आदी शिवभक्त व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जागोजागी अश्वारूढ पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. सायंकाळी इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांचे ‌जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, लढावे छत्रपती संभाजी महाराजांसारखे या विषयावर व्याख्यान झाले.लक्षवेधी ऐतिहासिक गडाची प्रतिकृतीउभा मारुती चौकात शिवाजी महाराज मोहीम फत्ते करून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी उजळून गेलेला गड अशी ४५ फुट बाय ६० फुट अशी प्रतिकृती सादर करण्यात आली आहे. विविध रंगांतील एलईडी लाईटचा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यामुळे येथील वातावरण उत्साही व लक्षवेधी ठरत आहे. स्टेजवरील सजावट बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे. याचे उद्घाटन सायंकाळी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर