शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:19 IST

अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल

सदाशिव मोरेआजरा : घटनाबाह्य सरकार महानगरपालिका व जि.प.च्या निवडणुका काही तरी कारण दाखवून पुढे ढकलत आहे. सरकारने निवडणुका घेऊन दाखवाव्यात जनता त्यांची मूळ जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका पुढे ढकलणे ही लोकशाहीची शोकांतिका व संविधानाचा अपमान आहे. अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल अशी अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर व शिवसेनेच्या (ठाकरे गट)  नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. त्या पेद्रेवाडी (ता. आजरा)  येथे कार्यक्रमासाठी आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.शिवसेनेचे निवडणूक चिन्ह व पक्ष काढून घेतला असला तरी ज्यांनी काढून दिलाय ते निवडणूक आयोग अनधिकृत  असल्याचे न्यायालयाने सांगून चपराक मारली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला पक्ष व चिन्हाबाबतचा  निर्णयही आम्ही मानायला तयार नाही. घटनाबाह्य सरकारकडून सुरु असलेल्या धुळवडीला त्याचपद्धतीने उत्तर दिले जाईल. जनाधार गमाविल्यामुळे सरकारकडून  चिन्हाव्यतिरिक्त निवडणुका घेवून महानगरपालिका व जि.प.च्या निवडणूका पुढे ढकलत आहे. निवडणुका कितीही पुढे ढकला जनता तुम्हाला मूळ जागेवर आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही. तीन-तीन वर्षे प्रशासक ठेवल्यामुळे नागरिकांनी जायचे कुणाकडे असा सवाल करीत सरकारने योजनांची नुसती धुळवड उडवली आहे असाही आरोप केला. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय संविधान व लोकशाहीला धरून देईल असे अपेक्षा आहे. केदारी रेडेकर व शिवसेनेची नाळ जोडली आहे. वडिलांनी जे शिवसेनेत कमाविले आहे ते पुढे नेण्याची जबाबदारी युवा नेते अनिरुद्ध रेडेकर यांच्यावर आहे. ते ठाकरे शिवसेनेसोबत राहून कोल्हापूर व मुंबईत शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील असेही पेडणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरElectionनिवडणूक