शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश भक्तांचे लालपरीला प्राधान्य, एस.टी.च्या कोल्हापूर विभागाला एका दिवसात मिळाले 'इतके' उत्पन्न

By सचिन भोसले | Updated: September 18, 2023 18:00 IST

पुणे-कोल्हापूर मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी: पाच तासांचा प्रवास आठ तासांवर पोहचला

कोल्हापूर : मुंबई, पुणेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रचंड प्रतिसादामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागाला रविवारी (दि.१७) एका दिवसात सुमारे  एक कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, अंतर्गत ग्रामीण भागातील फेऱ्यांवर मार बसल्याने स्थानिकांची त्रेधातिरपीट उडाली.एस.टी.महामंडळाने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरीता ४००० बसेसची राज्यभरातील विविघ विभागातून सुविधा उपलब्ध केली होती. त्यात कोल्हापूर विभागातील बारा आगारांमधून मुंबई, पुणेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या गणेशभक्तांकरीता २२० विशेष बसेसच्या जादा फेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुंबई ते गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना या मार्गाच्या रुंदीकरणामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी असे चित्र या मार्गावर निर्माण झाले आहे. त्याचाच फटका पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या एस.टी.बसेसनाही बसला आहे.पाच तासांचा प्रवास आठ तासांवर...पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या एस.टी.बसेस खेड, शिवापूर टोल नाका, खंबाटकी घाट आणि कराड येथे सुरु असलेला उड्डानपूल या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने पाच तासांचा प्रवास आठ तासांवर गेला. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

गणेश भक्तांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कोल्हापूर विभागाला सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. जादा बसेस वळविल्याने ग्रामीण प्रवाशांची गैरसोय झाली होती. मात्र, आजपासून ही सेवा पुन्हा पुर्ववत केली आहे. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूर