शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीमुळे प्रवासी, चाकरमान्यांची सोय, जिल्ह्यात एसटीच्या ७०० फेऱ्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:14 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एसटी  गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत ७०० एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देएसटीमुळे प्रवासी, चाकरमान्यांची सोय, जिल्ह्यात एसटीच्या ७०० फेऱ्या सुरू गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन

कणकवली :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एसटी  गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत ७०० एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने बंद असलेली एसटीची सेवा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यावर मर्यादा होती.

सिंधुदुर्गातून जिल्ह्याबाहेर कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली अशा ठिकाणी ७ गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपेक्षा हळूहळू जास्त प्रतिसाद प्रवाशांकडून एसटीला मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एसटी सेवा सुरू केल्यानंतर केवळ तालुक्यात आगार पातळीवरच गाड्या सोडण्यात येत होत्या.

त्यानंतर पुढील टप्प्यात काही गावांमध्ये एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद या फेऱ्यांना लाभत नव्हता. त्यामुळे फेºयांची संख्या वाढविण्यात आली नव्हती.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर