शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे कोल्हापूरचा राजाराम बंधारा पाण्याखाली -: पुलाच्या बांधकामाची क्रेन बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:52 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली केला.

कसबा बावडा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे आज, शनिवारी सायंकाळी साडेसहा सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे. दरम्यान बंधाऱ्याच्या शेजारी नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेली भलीमोठी क्रेन या ठिकाणाहून वेळेत बाहेर काढता न आल्याने ती पाण्यात बुडाली. त्यामुळे क्रेनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.राजाराम बंधा?याजवळ शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास १० फूट इतकी पाण्याची उंची होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजता म्हणजे अवघ्या २४ तासात सात फुटाणे पाणी पातळी वाढली. सध्या बंधाऱ्याचजवळ सायंकाळी ६.३० वाजता सतरा फूट इतकी पाणी पातळी होती. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून बंधाऱ्यावर साचून राहिलेले केंदाळ आता खालील बाजूस मोठ्या प्रमाणात वाहून जावू लागले आहे.दरम्यान पावसाने दमदार सुरुवात केल्याने बंधाया शेजारी नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या ठिकाणांची क्रेन हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली ही क्रेन बांधकाम ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण त्यांना बाहेर काढता आली नाही. दरम्यानच्या काळात मात्र बंधाऱ्याजवळ जवळ पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली. बघता बघता क्रेनचा भला मोठा ट्रॅक्टर पाण्यात पूर्णपणे बुडून गेला. आता ही क्रेन पाण्याबाहेर काढणे लगेचच शक्य होणार नाही. क्रेन बाहेर काढल्यानंतरच त्याचे किती नुकसान झाले हे समजू शकणार आहे.दरम्यान बंधारा अचानक पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून नेहमी ये-जा करणा?्या लोकांची तसेच औद्योगिक वसाहत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना लांबचा पल्ला टाकून परत फिरावे लागले. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर