शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात दुधवडकर यांचे कामाला लागण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 15:20 IST

ShivSena, Arun Dudhwadkar , Muncipal Corporation, kolhapur प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार नोंदणी झाली पाहिजे. गावागावात जाऊन प्रत्येक माणसाला शिवसेनेशी जोडा, यामध्ये कोणी हयगय केली तर खपवून घेणार नाही. पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी केले.

ठळक मुद्देशिवसेनेच्या सदस्य नोंदणी मेळाव्यात अरूण दुधवडकर यांचे कामाला लागण्याचे आवाहनसदस्य नोंदणीत मागे असणाऱ्यांना सुनावले

कोल्हापूर :  प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार नोंदणी झाली पाहिजे. गावागावात जाऊन प्रत्येक माणसाला शिवसेनेशी जोडा, यामध्ये कोणी हयगय केली तर खपवून घेणार नाही. पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी केले.

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ शनिवारी दुधवडकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, आपल्यामुळे शिवसेना नाहीतर शिवसेनेमुळे आपण असल्याचे भान ठेवा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाने संपुर्ण महाराष्ट्र प्रभावीत झाला असताना काही मंडळी टीका करत आहेत. मात्र त्यांनी आपली घरे सांभाळावीत, असा टोलाही त्यांनी लगावला.विजय देवणे म्हणाले, सदस्य नोंदणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी कंबर कसावी. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.

आमदार प्रकाश आबीटकर यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळचे संचालक अंबरीष घाटगे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, सुजीत चव्हाण, शिवाजीराव जाधव, शुभांभी पोवार, प्रा. सुनील शिंत्रे, मंजीत माने आदी उपस्थित होते. दिलीप माने यांनी आभार मानले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाArun Dudhwadkarअरुण दुधवडकर Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर