शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:51 IST

Muncipal Corporation, transfar, kolhapurnews डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सोमवारी पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. राज्य शासनाकडून ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आवडीचे काम मिळाल्याने कलशेट्टी यांनी आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्देडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संचालकपदी नियुक्तीआवडीचे काम मिळाल्याने व्यक्त केला आनंद

कोल्हापूर : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची सोमवारी पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. राज्य शासनाकडून ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आवडीचे काम मिळाल्याने कलशेट्टी यांनी आनंद व्यक्त केला.डॉ. कादंबरी बलकवडे यांची दहा दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या तडकाफडकी बदलीचे शहरात पडसाद उमटले. विविध संघटनांकडून डॉ. कलशेट्टी यांची बदली रद्द करण्यासाठी निदर्शने झाली.

डॉ. कलशेट्टी यांनी अवघ्या पावणे दोन वर्षांत शहरातील नागरिकांची मने जिंकली होती. त्यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहिमेला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामान्य नागरिकांना ते सहज उपलब्ध होत असत. प्लास्टिक मुक्तीसाठी त्यांनी भरीव काम केले.

गेल्या दहा दिवसांपासून त्यांची नेमकी कुठे नियुक्ती होणार याकडे लक्ष लागून होते. कोल्हापुरातच त्यांची बदली होईल, अशी अपेक्षाही काहींनी व्यक्त केली होती; परंतु सोमवारी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (पुणे) येथे केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरTransferबदली