शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारविरोधी कायदे राज्यात लागू करू नका :जयप्रकाश छाजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 18:19 IST

Jayprakash Chhajed Kolhapur- केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने बोलवावे व हे कायदेच महाराष्ट्रात लागू करु नयेत यासाठी महाराष्ट्र इंटकतर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे कामगारविरोधी कायदे राज्यात लागू करू नका :जयप्रकाश छाजेड महाराष्ट्र इंटक मंत्रालयावर मोर्चा काढणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने बोलवावे व हे कायदेच महाराष्ट्रात लागू करु नयेत यासाठी महाराष्ट्र इंटकतर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.छाजेड म्हणाले, केंद्राने कायदा केल्यामुळे राज्यातील अनेक उद्योग-व्यवसाय मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकले. याची राज्य कामगार मंत्रालयाने गंभीर नोंद घेणे गरजेचे होते. कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्याची प्रचंड दहशत आहे. मोर्चाची तारीख लवकरच ठरवली जाईल.अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत माथाडी कामगार बोर्डाची फेररचना करावी. त्यात प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली होती, असे छाजेड यांनी सांगितले. यावेळी हिंदुराव पाटील-वाकरेकर, शामराव कुलकर्णी, अप्पा साळोखे, सुरेश सूर्यवंशी, आनंदा दोपारे, मुकेश तिगोटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jayprakash Chhajedजयप्रकाश छाजेडkolhapurकोल्हापूर