शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:45 IST

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देकोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या : दौलत देसाई आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश

कोल्हापूर : कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात आरोग्य विभागाशी निगडित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, कोरोना व्हायरसबाबत अनाठायी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. हा आजार बरा होणारा असून या संदर्भात अफवा पसरवू नयेत. सर्दी, खोकला झाल्यास तत्काळ रुग्णालयात जावे. अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

सरकारी रुग्णालयांना कोरोनासंदर्भात स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. वेळप्रसंगी खासगी रुग्णालयामध्येही अशा प्रकारचे कक्ष करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तसेच या आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे सूचना संबंधितांना दिल्या असून जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले आहेत.

यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये हे मान्यवर उपस्थित होते.आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवा : मुख्य सचिव अजोय मेहताराज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

राज्यात सध्या तरी कोरोनाचे रुग्ण नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पूर्वतयारी करावी. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवा, अशा सूचना मेहता यांनी केल्या. वैयक्तिक पातळीवर स्वच्छता राखावी. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास तत्काळ रुग्णालयामध्ये उपचार घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्याच्या सूचनाही मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.परदेशांतून येणाऱ्याकडूनच कोरोनाचा धोकाकोल्हापूरसह राज्यात अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ परदेशांतून येणाऱ्याकडूनच कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. तरीही कोल्हापुरातील सर्व आरोग्य विभागांना यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर