शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

मंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण-११ लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 19:47 IST

coronavirus, kolhapurnews, ambabaitemple कोरोनामुळे नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी देवीला १४० ग्रॅम ५५० मिली.चे दागिने अर्पण केले आहेत. त्यांची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ६८ हजार ४८६ इतकी आहे तर ऑनलाईन ट्रान्स्फर झालेल्या ११ लाख २७ हजार ७१९ इतक्या रकमेची मंदिराच्या उत्पन्नात भर पडल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी दिली.

ठळक मुद्देमंदिर बंद असतानाही अंबाबाईला ७ लाखांचे दागिने अर्पण११ लाखांची देणगी

 कोल्हापूर : कोरोनामुळे नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी देवीला १४० ग्रॅम ५५० मिली.चे दागिने अर्पण केले आहेत. त्यांची बाजारभावानुसार किंमत ७ लाख ६८ हजार ४८६ इतकी आहे तर ऑनलाईन ट्रान्स्फर झालेल्या ११ लाख २७ हजार ७१९ इतक्या रकमेची मंदिराच्या उत्पन्नात भर पडल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी दिली.कोरोनामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे यंदा अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सवदेखील भाविकांविना पार पडला. दरवर्षी देवस्थानला या काळात २ कोटींचे उत्पन्न मिळते तर गेल्या सहा महिन्यांत १० कोटींच्या आसपास उत्पन्न घटले आहे. भाविकांना प्रवेश नसला तरी त्यांनी देवीला विविध प्रकारचे दागिने अर्पण केले आहेत. त्यात ठुशी, सोन्याची माळ, पेंडल, मंगळसूत्र या अलंकारांचा समावेश आहे. यासह भाविकांनी देणगी म्हणून ११ लाख २७ हजार इतकी रक्कम ऑनलाईन माध्यमातून देणगीच्या स्वरुपात दिली आहे.अलंकार आणि त्यांचे मूल्य

  • सोन्याचे पेंडल (९ ग्रॅम ११० मिली) : ५२ हजार ४६८
  • ठुशी (७५ ग्रॅम) : ४ लाख ८ हजार
  • ठुशी (४२ ग्रॅम १०० मिली) : २ लाख २९ हजार २५
  • मंगळसूत्र (१० ग्रॅम २०० मिली) : ५७ हजार ५७३
  • सोन्याची माळ (३ ग्रॅम १४० मिली) : १६ हजार ४२०
  • सोन्याची नथ (१ ग्रॅम) : ५ हजार
  • एकूण : १४० ग्रॅम ५५० मिली : ७ लाख ६८ हजार ४८६
टॅग्स :Navratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर