शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता काय, शहर, जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:13 IST

महापालिकेच्या जरगनगर विद्यालयामध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात दिरंगाई केल्यावरुन शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रशासनाधिकारी शंकर यादव यांची खरडपट्टी केली. खासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता काय असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.

ठळक मुद्देखासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता कायशहर, जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल शिक्षण समिती प्रशासनाधिकाऱ्यांना खडेबोल

कोल्हापूर : महापालिकेच्या जरगनगर विद्यालयामध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात दिरंगाई केल्यावरुन शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रशासनाधिकारी शंकर यादव यांची खरडपट्टी केली. खासगी शाळांची सुपारी घेऊन काम करता काय असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.महापालिकेच्या जरगनगरातील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदीर ही शाळा राज्यात गुणवत्ता यादीत असणारी शाळा आहे. सातवीपर्यंत शाळा असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळांमध्ये जावे लागते. त्यामुळे दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्याची मागणी कृती समितीच्यावतीने करण्यात आली होती.

महासभेमध्येही याला मंजूर देण्यात आली. आठवीचा एक वर्गही सुरु करण्यात आला. मात्र, दहावी पर्यंतची परवानगीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला नसल्याने शनिवारी कृती समितीने महापालिका प्रशासनाला जाब विचारला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यासंदर्भातील आढावा घेतला आहे.

शिक्षण उपसंचालकही सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. नवीन वर्ग किती सुरु करावे लागतील, याचीही माहिती घेत असल्याचे सांगितले. वाढीव वर्गासाठी डोंगरी विकास योजनेतून निधीची मागणी केल्याचेही सांगितले. यावेळी कृती समितीचे चंद्रकांत सूर्यवंशी, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, अ‍ॅड.पंडितराव सडोलीलकर, महादेव पाटील, चंद्रकांत बराले, श्रीकांत भोसले, फिरोजखान उस्ताद, अंजुम देसाई, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.जमत असेल तर काम करा अन्यथा राजीनामा द्यासातवीतून पुढील वर्षी १७५ विद्यार्थी आठवीत जाणार आहेत. सध्या आठवीचा एकच वर्ग आहे. त्यालाही मान्यता मिळालेली नाही. सातवीतून पास होणाऱ्या या विद्यार्थ्यांची पुढील वर्षी काय नियोजन केले आहे. चार शिक्षकांनाही काढून टाकले आहे. तुम्हाला कामकाज जमत नसेल राजीनामा द्या, अशा शब्दात रमेश मोरे यांनी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांना सुनावले. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरSchoolशाळा