शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील 114 मिळकत धारकांना दिवाळीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 18:04 IST

ichlakarnji, muncipaltycarporation, collcatoroffice, kolhapurnews महाराजस्व अभियानांतर्गत इचलकरंजी येथील नगरपालिका हद्दीतील चुकून लागलेले ब सत्ताप्रकार कमी करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिले. एकूण 40 सिटी सर्व्हे सर्वेक्षण/टिपी स्किमवरील 114 मिळकत धारकांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे.

ठळक मुद्दे चुकून लागलेले ब सत्ताप्रकार कमी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांचा आदेश

कोल्हापूर : महाराजस्व अभियानांतर्गत इचलकरंजी येथील नगरपालिका हद्दीतील चुकून लागलेले ब सत्ताप्रकार कमी करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिले. एकूण 40 सिटी सर्व्हे सर्वेक्षण/टिपी स्किमवरील 114 मिळकत धारकांना ही दिवाळीची भेट मिळाली आहे.इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील काही सिटी सर्व्हे क्रमांक ह्यबह्ण सत्ता प्रकारचे आहेत. त्याच प्रमाणे काही सिटी सर्व्हे क्रमांकाच्या मिळकती या ब  सत्ता प्रकारच्या नसताना देखील चुकून ब सत्ता प्रकार नमूद झालेला आहे. ब  सत्ता प्रकार कमी करण्याबाबत मिळकत धारकांना नव्याने प्रस्ताव दाखल करावा लागतो. हा प्रस्ताव नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतला जातो व चुकून लागेला ब  सत्ता प्रकार कमी करण्याची कार्यवाही केली जाते.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दि .20 फेब्रुवारी रोजी बैठक घेवून याबाबत सूचना दिली होती. त्याच बरोबर महाराजस्व अभियानांतर्गत चुकून लागलेले ब सत्ता प्रकार कमी करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. या कार्यवाही अनुसरुन नगर भूमापन अधिकारी यांच्या अहवालानुसार चुकून लागलेला ब  सत्ता प्रकार कमी करण्याचे आदेश इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिले.

हा आदेश उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आला असून कागदपत्रातील कोणतीही माहिती खोटी असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा या कागदपत्राविरुध्द पुरावा दाखल झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येवून त्या अनुषंगाने होणाऱ्या परिणामास संबंधित पात्र राहतील, असेही आदेशात म्हटले आहे. नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी हा प्रस्ताव तपासून पाठवला होता. तसेच अपर तहसिलदार शरद पाटील यांचेही यामध्ये योगदान राहीले आहे.या आदेशामुळे मिळकत धारकांना खरेदी विक्री करताना अथवा कर्ज काढताना आता नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. एकूण 114 मिळकत धारकांना याचा लाभ होणार असून हा आदेश त्यांच्यासाठी दिवाळीची भेट ठरला आहे.

टॅग्स :ichalkaranji-acइचलकरंजीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर