शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे.

ठळक मुद्देपाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसादलोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे.कोल्हापुरातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (दि. २०) पासून जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. गेले पाच दिवस जिल्ह्यात त्याची कडक अंमलबजावणी होत आहे.

एरव्ही गर्दीने फुलून गेलेले रस्ते, चौक दिवसरात्र निर्मनुष्य दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. शहरात चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली जाते. ग्रामीण भागातही गरज असली तरच लोक घराबाहेर पडतात.लॉकडाऊन वाढविल्याची चर्चा?लॉकडाऊनचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. प्रशासनाने रविवार (दि. २६) पर्यंत लॉकडाऊन केले आहे. त्यानंतरही आणखी आठवडाभर लॉकडाऊन वाढवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांत शुक्रवारी दिवसभर चौकशी केली जात होती. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर