शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

वंचित मुलांनी पाहिला ‘द लायन किंग’, ‘रॉबिन हुड आर्मी’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:36 IST

‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले.

ठळक मुद्देवंचित मुलांनी पाहिला ‘द लायन किंग’‘रॉबिन हुड आर्मी’चा उपक्रम

कोल्हापूर : ‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले.‘रॉबिन हुड आर्मी’च्या वतीने देशभरातील २२ शहरांमध्ये जवळपास २२०० विद्यार्थ्यांना एकाचवेळी हा चित्रपट दाखविण्यात आला. मुलांसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. चित्रपटगृहाच्या आजूबाजूचे वातावरण बघून ही मुले कावरीबावरी झाली होती.

सर्व रॉबिन्सनी (कार्यकर्ते) त्यांना सांभाळून घेत त्यांच्यासोबत हा चित्रपट अनुभवला. या मुलांना नेण्या-आणण्यापासून ते चित्रपट पाहिल्यानंतर खाण्यापिण्याची चोख व्यवस्था पार पाडण्यात आली. या निमित्ताने वंचित, गरीब आणि होतकरू मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.बॅग आॅफ होपचे वितरणस्वातंत्र्यदिनानिमित्त १५ आॅगस्ट रोजी संस्थेतर्फे गरजू कुटुंबांच्या चरितार्थाची साधने दिली जातात. यंदा देशातील ५० लाख गरजूंना बॅग आॅफ होपद्वारे धान्य पोहोचविण्यात येणार आहेत. यात पाच किलो तांदुळ, पाच किलो आटा, एक किलो दाळ व एक किलो तेल देण्यात येणार आहे. नागरिकांना या अभियानात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी १० तारखेच्या आत ९५९५८५८१८० या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर