शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफच अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:14 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ: ८ सप्टेंबरला वार्षिक सभा होणार

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उमटले. राजीनाम्याचा विषय सर्वच संचालकांनी फेटाळून लावत मंत्री मुश्रीफ हेच अध्यक्ष राहतील, असा निर्धार केला.मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात सांगलीतील एका कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घाेषणा केली होती. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले असून बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतही त्यावर चर्चा झाली. राजीनाम्यास सर्वच संचालकांनी विरोध केला. बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबरला घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.बैठकीला उपाध्यक्ष राजू आवळे, आमदार सतेज पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक, संजय घाटगे, राजेश पाटील, ए.वाय. पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, दिलीप लोखंडे व इम्तिहान मुन्शी, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे उपस्थित होते.

मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास यासाठी झाला विरोध.. 

  • गेल्या दहा वर्षात गट-तट विरहित काम केले.
  • प्रशासकीय कालावधीतील १०३ कोटीचा संचित तोटा भरुन काढला
  • बँकेला २५० कोटीचा ढोबळ नफा
  • शेतकऱ्यांबरोबरच महिला बचत गट, व्यावसायिक, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांसह सर्वच घटकांसाठी योजना

शेती तारणावर १० लाख कर्जमुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज विनातारण द्यावयाचे व दहा लाखापर्यंतचे कर्जाला शेती तारण घ्यावयाची. पगारदार नोकरदारांसाठीची वाहन कर्ज मर्यादा दहा लाखावरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढजिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने बँकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले आहे. सध्या बँकेत दोनशे - अडीचशे कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.