कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी येथील महिपती गणपत पाटील वय ६७ यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे
फोटो: 18052021-कोल- महिपती पाटील निधन
कृष्णात पाटील (टोपकर)
कोल्हापूर : शिवशक्ती कॉलनी गोळीबार मैदान कसबा बावडा येथील कृष्णात पांडुरंग पाटील वय ८० यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे.
फोटो: 18052021-कोल- कृष्णात पाटील निधन
विलासराव नाईक
कोल्हापूर : आझाद गल्ली, करवीर नगर वाचन मंदिर जवळ
येथील सामाजिक कार्यकर्ते विलासराव नागनाथ नाईक वय ७१ यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे. दोन विवाहित मुली. दोन भाऊ, पाच बहिणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जुना राजवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवराज उर्फ आप्पा नाईक, मराठा महासंघाचे कार्यकर्ते प्रताप नाईक यांचे ज्येष्ठ बंधू, तर बालगोपाल तालीम मंडळाचे फुटबॉलपटू बबलू नाईक यांचे वडील होत.
फोटो: 18052021-कोल- विलासराव नाईक निधन