शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सौंदत्ती यात्रेसाठी भाविक रवाना, शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:57 AM

मार्गशीर्ष पौर्णिमेला सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणा-या रेणुका देवीच्या यात्रेसाठी मंगळवारी मध्यरात्री भाविक रवाना झाले.

- आदित्य वेल्हाळकोल्हापूर : मार्गशीर्ष पौर्णिमेला सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणा-या रेणुका देवीच्या यात्रेसाठी मंगळवारी मध्यरात्री भाविक रवाना झाले. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असून आज बुधवारी कोल्हापूर शहरातून मोठ्या संख्येने यात्रेसाठी जाणार आहेत.  सौंदत्ती येथे मार्गशीर्ष पौर्णिमेला रेणुका देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून लाखाच्यावर भाविक जातात. त्यासाठी पंधरा दिवस आधीपासूनच शहरातील भागा-भागातून, तालीम मंडळ, तरुण मंडळे, रेणुका भक्त संघटनांच्यावतीने एसटी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे.कोल्हापुरातील संभाजी नगर व मध्यवर्ती बसस्थानकातून जवळपास दीडशेच्या वर एसटी बसेस यात्रेसाठी जातात. यात्रेआधी तीन दिवसांपासून डोंगरावर विविध धार्मिक विधींना सुरुवात होते. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर जवळपास ५० एसटी बसेस सौंदत्तीसाठी रवाना झाल्या. आज बुधवारी रात्रीपासून जवळपास सर्वच एसटी बसेस भाविकांना घेऊन यात्रेसाठी निघतील. अनेक भाविक खासगी वाहनांनी यात्रेच्यादिवशी पहाटेच सौंदत्तीला जातात व शुक्रवारी देवीची यात्रा पार पडल्यानंतर परत येतात.