शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

देवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 18:29 IST

सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.

ठळक मुद्देदेवकर पाणंदमध्ये घरफोडी, लाखाचा ऐवज लंपासचार दिवसांत देवकर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

कोल्हापूर : सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.अधिक माहिती अशी, वैभवी प्रसाद मायनेकर (वय ३६) यांचे पती टपाल कार्यालयात लिपिक आहेत. सासूचा अपघात झाल्याने त्यांना पाहण्यासाठी मायनेकर कुटुंबीय तीन दिवसांसाठी शिवाजी पेठेतील दिराच्या घरी राहण्यासाठी गेले होते.

रविवारी (दि. ३) त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना बंगल्याचे कुलूप तोडून बाजूला टाकलेले दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती मायनेकर कुटुंबीयांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहिले असता, चोरी झाल्याचे लक्षात आले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मानसिंह खोचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गेल्या चार दिवसांत देवकर पाणंद परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर