शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करा, शौमिका महाडिक, सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:44 IST

राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. गावातील गटारी तुंबल्याप्रकरणी यापुढे ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देडासांची उत्पत्तिस्थाने नष्ट कराशौमिका महाडिक, सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन

कोल्हापूर : राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. गावातील गटारी तुंबल्याप्रकरणी यापुढे ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हे आवाहन करतानाच ३० जूनपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली.कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक डॉ. सी. जे. शिंदे म्हणाले, नागरिकांनी या कालावधीमध्ये पाण्याची साठवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोल्हापूरमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांमुळे हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ एस. एस. अनुसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. एल. मोरे, जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद विजय भोजे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगश साळे यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर