शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये जाहीर केलेली अर्थिक मदत बँक खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:31 IST

bankingsector, help, labour, goverment, kolhapurnews , Coronavirus Unlock राज्य शासनाने लॉकडाऊन काळात नोंदीत कामगारांसाठी जाहीर झालेली अर्थिक मदत बँक खात्यात त्वरीत जमा करावी. याकरीता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले. आंदोलनातील हलगीचा कडकडाटामुळे हा परिसर दणाणला.

ठळक मुद्दे बांधकाम कामगारांची सहाय्यक कामगार आयुक्तांकडे मागणी हलगी बजाव आंदोलन

कोल्हापूर : राज्य शासनाने लॉकडाऊन काळात नोंदीत कामगारांसाठी जाहीर झालेली अर्थिक मदत बँक खात्यात त्वरीत जमा करावी. याकरीता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केले. आंदोलनातील हलगीचा कडकडाटामुळे हा परिसर दणाणला.राज्य शासनाने कोरोनाच्या बांधकाम कामगारांना तातडीच्या मदतीची गरज आहे. आॅनलाईन नोंदणीमधून बांधकाम कामगारांची लूट सुरू आहे, तसेच शासनाने कोरोनाकाळात पहिल्या टप्प्यात दोन हजार, तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये जाहीर केले होते. मात्र अजूनही सर्व नोंदीत कामगारांपर्यंत ही रक्कम पोहोचलेली नाही.

बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे टाकण्याचा वेग अतिशय मंद आहे. अनेकांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्या सर्व कामगारांच्या बँक खात्यात त्वरीत दोन हजार रुपये तरी टाकावेत. कामगारांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव व अर्जांवर त्वरीत कारवाई व्हावी. बोगस कामगार नोदणीला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करा.

अशा कामगारांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाकरीता लॅपटॉप किंवा टॅब उपलब्ध करून द्यावेत.आदी मागण्यांचा समावेश सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.य आंदोलनात प्रशांत आंबी, कृष्णा पानसे, योगेश कसबे, हरीश कांबळे, लक्ष्मण सावरे, अनिल मोरे, अनिल माने, अर्चना सावरे, रोशन नदाफ, बेबीताई कांबळे, अनिता माने, लता मोरे, पूजा खामकर, आनंद सातपुते, जयदीप निर्मळ, आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर